• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घनकचरा व्यवस्थापन निधीतील भ्रष्टाचार प्रकरणी पालकमंत्र्यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मी कंस्ट्रक्शन लिमिटेड, औरंगाबाद यांनी संगनमताने घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये भ्रष्टाचार केलेला असून याबाबतची चौकशी व्हावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना महानगर पालिकेतील स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी शुक्रवारी ६ रोजी निवेदन दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, विलास भदाणे उपस्थित होते. प्रशांत नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्राप्त निधीच्या डीपीआरमध्ये वाढीव बाब म्हणून समाविष्ट केलेले नसतांना तसेच निविदा न राबविता ९० लाखांची कामे महापालिकेने परस्पर उरकली असल्याचा गंभीर आरोप केला होता. यात आयुक्त आणि ठेकेदार यांनी संगनमत करून शासनाच्या लाखो रुपये निधीचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. याबाबतची संपूर्ण कागदपत्रे पत्रकार परिषदेत प्रशांत नाईक यांनी सादर केली होती. या सर्व प्रकरणांमध्ये “निरी” या संस्थेकडे देखील प्रशांत नाईक यांनी तक्रार ऑनलाईन दाखल केली आहे.
शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून चौकशी करण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पाटील यांना लवकरच चौकशीचे आदेश देणार असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात आता पूर्णतः पाठपुरावा करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी यासाठी तसेच ठेकेदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद यांना काळ्या यादीत समाविष्ट करायसाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सांगितले आहे.


 

 

Previous Post

‘आमचा यज्ञ होऊ दिला नाही आता तुम्हाला शाप लागेल’ – तुषार भोसले

Next Post

जिल्ह्यातील वनदाव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा – आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील वनदाव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा - आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon