• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हाथरस प्रकरणाच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अवघ्या देशाला हादरून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने याबाबत सुनावणी करताना प्रकरणाचा तपास सीबीआय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करेल असं सांगितलं. यासोबतच पीडित व साक्षीदारांच्या सुरक्षिततेवरही उच्च न्यायालय लक्ष देईल असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

तत्पूर्वी, हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रकरणाची सुनावणी दिल्लीत व्हावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने प्रकरणाच्या तपासानंतर सुनावणी दिल्लीत घ्यायची की नाही याबाबतचा निर्णय न्यायालयातर्फे घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता सीबीआयला प्रकरणाच्या तपासासंदर्भातला तपशील अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे सोपवावा लागणार आहे.

हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचे शव कुटुंबियांना न सोपवत उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर धन केले होते. प्रशासनाच्या या वर्तणुकीमुळे उत्तर प्रदेश सरकारला टीकेचा सामना करावा लागला होता.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या दिशेने भिरकावली चप्पल

Next Post

सुनील तटकरे यांना करोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुनील तटकरे यांना करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon