• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह दोन दिवसांपासून घरातच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in जळगाव
0

दुर्गंधी सुटल्याने जळगाव तुकारामवाडीतील घटना उघडकीस

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तुकारामवाडी परिसरातील ६१ वर्षीय वृध्दाने घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी 25 रोजी सकाळी उघडकीस असली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारे ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन (वय-६१, रा. तुकारामवाडी) हे एकटेच वास्तव्यास होते. पत्नी व दोन मुले हे रामेश्वर कॉलनी परीसरात वेगळे राहतात. तुकारामवाडी परिसरात ज्ञानेश्वर महाजन यांच्या शेजारी राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना विचित्र दुर्गंधी सुटल्याचे जाणवले. दोन दिवसांपासून ज्ञानेश्वर महाजन यांचा दरवाजा बंद होता. शंका आल्याने नागरिकांनी पाहणी केली असता ज्ञानेश्वर महाजन हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आले. तसेच याचमुळे दुर्गंधी सुटल्याचेही निष्पन्न झाले. याबाबत परिसरातील नागरिकांना एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि अमोल मोरे , पोहेकॉ रतीलाल पवार, पो. कॉ. साईनाथ मुंडे यांनी घटनास्थळ गाठले. दोन दिवस उलटल्याने मृतदेह पुर्णपणे कुजलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

गुन्हेगारांची हिम्मत वाढली ; सिंधी कॉलनी परिसरात तरूणाला बेदम मारहाण

Next Post

कर्नाटकच्या ट्रक क्लिनरचा जळगावात हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कर्नाटकच्या ट्रक क्लिनरचा जळगावात हृदयविकाराने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!