• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्नाटकच्या ट्रक क्लिनरचा जळगावात हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)– कर्नाटक राज्यातून ट्रकमध्ये आणलेला माल जळगावात रिकामा झाल्यावर एका पेट्रोलपंपावर मुक्कामाला असलेल्या ट्रकवरील क्लिनरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी 25 रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लंकेश अंबराया कोटारगी (वय-२६, रा. दस्तापूर ता.जि. गुलबर्गा, कर्नाटक) हा ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या छातात दुखत होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले. त्रास होत असलेल्या अशाच परिस्थितीत तो क्लिनर म्हणुन कामावर असलेल्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ट्रकच्या मालासोबतच जळगावात आला. जळगावात माल रिकामा केल्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा येथून माल भरून कर्नाटकात घेऊन जायचे होते. यासाठी ट्रक चालकासह क्लिनर लंकेश हे दोघे जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील पटेल या पेट्रोलपंपावर मुक्कामास थांबले. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक उलटी होऊन लंकेशच्या छातीत त्रास व्हायला लागला. त्यास ट्रकचालकासह पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास लंकेशची प्राणज्योत मालवली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून लंकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याबाबत लंकेशच्या कर्नाटकातील कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून ते जळगावकडे येण्यास रवाना झाले आहेत. लंकेश यांच्या पश्चात दोन भाऊ आई वडील असा परिवार आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. महेंद्र गायकवाड, समाधान टहाकळे हे करीत आहे.


 

 

Previous Post

आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह दोन दिवसांपासून घरातच

Next Post

गोलाणी मार्केटमधून विद्यार्थ्याची सायकल चोरीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोलाणी मार्केटमधून विद्यार्थ्याची सायकल चोरीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई
Uncategorized

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

July 30, 2026
विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon