• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुन्हेगारांची हिम्मत वाढली ; सिंधी कॉलनी परिसरात तरूणाला बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – सिंधी कॉलनी येथे जुन्या भांडण्याच्या वादातून तिघांनी शनिवारी मध्यरात्री एकास बेदम मारहाण केल्याची घटना परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पृथ्वी राजकुमार चंदनानी (वय-२५) रा. चंदूलाल रसवंती जवळ, गणेश कॉलनी हे नामेदव कुळकर्णी यांच्या घरात गेल्या ४ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात. कामाच्या निंमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ बीएल २२०७) दुचाकी असून कामासाठी दुचाकीचा वापर करतात. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता नवदुर्गा मित्रमंडळ सिंधी कॉलनी येथे भाविकांसाठी प्रसाद बनविण्याचे काम करत असतांना थोड्यावेळाने ते झोपले. सकाळी ३.४५ वाजता झोपेतून उठल्यानंतर ते सिंधी कॉलनी मंदीरासमोरील हॉटेलजवळ चहा पिण्यासाठी गेले. सौरभ जैसवाल हा तिथे आला आणि गेल्या वर्षी वापरण्यासाठी दिलेला मोबाईल मागितला. मात्र सौरभकडून कोणताही मोबाईल घेतला नाही असे पृथ्वीने सांगितले. त्याचा राग आल्याने सौरभ याच्यासह अनोळखी दोन ते तीन जणांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. पृथ्वीच्या ताब्यातील दुचाकी आणि मोबाईल असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरी हिसकावून घेतला. पृथ्वी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सौरभसह इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.


 

 

Previous Post

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; उमाळे फाट्याजवळची घटना

Next Post

आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह दोन दिवसांपासून घरातच

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह दोन दिवसांपासून घरातच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त
1xbet russia

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon