• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलं नाही, मुख्यमंत्र्यांकडून दिलासा नाही : देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2020
in महाराष्ट्र
0

उस्मानाबाद – “ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.

“अनेक ठिकाणी खरडून गेली आहे, माती वाहून गेली. तिथे पुढील पीक घेणं अशक्यप्राय आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष योजना हवी. मोबाईलने फोटो काढून पंचनामे उरका आणि तात्काळ मदत करा. जे धनादेश दिले, त्यातील रक्कम ही अतिशय कमी आहे. त्यामुळे सरकारने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे,” असा आरोपही फडणवीस यांनी केला.

इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करु शकतं. काहीही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवतात. केंद्राची मदत कधी मिळते हे शरद पवारांना माहित आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला नक्कीच मदत करेल. पण केंद्राआधी राज्य काय मदत करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे सरकारने ठरवावं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“कर्ज काढल्याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. “महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार कोटी रुपये कर्ज काढलं आहे. आणखी 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येऊ शकतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“राज्याला मदत मिळावी यासाठी मी देखील गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. केंद्राकडे मी बोललो काय आणि उद्धव ठाकरे बोललो काय मदत तेवढीच मिळेल. माझ्या बोलण्याने जास्त आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यानं कमी असं होणार नाही. मोदीजींचा तो स्वभाव नाही,” असंही फडणवीस म्हणाले.


 

 

Previous Post

अश्लील व्हिडिओमध्ये फसवून राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न

Next Post

जळगावात सुसज्ज वारकरी भवन उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात सुसज्ज वारकरी भवन उभारणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon