• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हातांची स्वच्छता म्हणजे आजारांपासून मुक्तता…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2020
in जळगाव
0

‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाला जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी

जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक हात धुवा दिवसानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हावासियांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. याकरीता तयार करण्यात आलेल्या ‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकरी राहूल पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आदि उपस्थित होते.
जागतिक हात धुवा अभियानानिमित्ताने युनिसेफ व जिल्हा प्रशासन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हात धुणे, स्वच्छता बाळगणे व कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत स्वच्छता रथाद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याकरीता 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत हा चित्ररथ जिल्हाभर जनजागृतीसाठी फिरविण्यात येणार आहे. चित्ररथाद्वारे तसेच विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांचेवतीने पथनाट्य सादर करुन स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात येणार आहे.
स्वच्छता जागर चित्ररथ 19 ऑक्टोबर रोजी शिरसोली, एरंडोल, पिंपळकोठा, धरणगाव, पाळधी बु. याठिकाणी जाऊत जनजागृती करेल. दि. 20 ऑक्टोबर रोजी चोपडा, अडावद, अमळनेर, डांगर बु. पारोळा, राजवड येथे, दि. 21 ऑक्टोबर रोजी चाळीसगाव, पातोंडा, कजगाव, भडगाव, पाचोरा, नगरदेवळा येथे, दि. 22 ऑक्टोबर रोजी जामनेर, नेरी, बोदवड, नाडगाव, मुक्ताईनगर, कोथळी येथे तर दि. 23 ऑक्टोबर रोजी रावेर, मोरगाव, यावल, भालोद, भुसावळ, फुलगाव येथे रथाचा समारोप होईल. चित्ररथाचे आपल्या गावात आगमन झाल्यावर नागरीकांनी शारिरीक अंतराचे पालन करुन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व स्वच्छतेचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांनी केले आहे.


 

 

Previous Post

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता 24 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

Next Post

राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष करा ; खटुआ समितीची शिफारस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष करा ; खटुआ समितीची शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon