• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ विभागातून किसान रेल द्वारे 25 फेरी च्या माध्यमातून 3893 टन मालाची वाहतूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – दि. 7 ऑगस्ट पासून मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल आता  ट्रेंड सेटर बनली आहे कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस  धावत आहे.  किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आणि दि. 17 ऑक्टोबर पर्यंतच्या 25 फेरीच्या माध्यमातून 3893 टन मालाची वाहतूक ही भुसावळ विभागातून करण्यात आली आहे .
किसान रेलमध्ये डाळिंब (अनार), कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फावरील मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली जाते.  व इतर वस्तूंची वाहतूक केली गेली आहे.
या मालाची वाहतूक भुसावळ विभागातील प्रमुख स्टेशनवरून करण्यात आली आहे देवळाली,नाशिक, लासलगाव ,मनमाड ,जळगाव ,भुसावळ ,बुऱ्हाणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेल ला प्रतिसाद मिळत असून भुसावळ विभागातून दिनांक 15 ऑक्टोबरला 209 टन वाहतूक आणि दिनांक 17 ऑक्टोबरला 200 टन मालाची वाहतूक ही करण्यात आली आहे .
किसान रेल्वे  दि. ७ ऑगस्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात  आली आणि त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल त्रि-साप्ताहिक म्हणून चालू आहे, याला  शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची  वेगवान वाहतूक,  नाशवंत वस्तूंची ताजा डिलिवरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही , रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी व त्यामुळे मोठ्या प्रमाणात  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आशा व संधी मिळाली आहे.   रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या  किसान रेल्वे मुळे  वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे आणि ताजी वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने, फळांची मागणीत वाढ होत आहे. रेल्वे प्रशासन आवाहन करते की किसान रेलचा शेतकरी व इतर पार्सल लोडर्सनी लाभ घ्यावा.


 

 

Previous Post

मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार हेच राहतील – गृहमंत्री अमित शाह

Next Post

माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon