• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नालबंदी येथे अपहरण केलेल्या महिलेससह मुलींना सोडून अपहरणकर्ते पसार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2020
in क्राईम, जळगाव
0

भडगाव (प्रतिनिधी) – ऊसतोड कामगार पुरवण्याच्या वादात मध्यस्थीच्या पत्नीसह मुलींचे अपहरण करून त्यांना भडगाव येथे सोडल्यानंतर अपहरणकर्ते फरार झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वडगाव नालबंदी येथे घडली आहे.

भडगाव तालुक्यातील वडगाव- नालबंदी येथे मोठी रक्कम घेऊन ऊसतोड कामगार पुरविले नाही. या पैश्याच्या वादात मध्यस्थीच्या पत्नीचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण केलेल्या महिलेला भडगाव येथे पोहच करत अपहरण करणारे पसार झाले आहेत. याबाबत पोस्टेला महिला अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे अपहरण करणारे हे वडगाव- नालबंदी येथिलच असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वडगाव-नालबंदी येथिल मानसिग पोपट चव्हाण हे आपल्या पत्नी आणि मुलींसह राहतात. ते ऊसतोड मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात.

सुमारे तीन वर्षापुर्वी मानसिंग चव्हाण यांच्या मध्यस्थीने जेवळी (ता. तुळजापुर) येथील लेबर ठेकेदार बाळु राठोड व रमेश राठोड यांनी वडगाव नालबंदी येथिलच विठ्ठल हरी राठोड यांच्याशी ऊसतोड मजुर पुरविणे करीता व्यवहार केला होता. या व्यवहारात बाळु राठोड यांनी १ लाख १० हजार व रमेश राठोड यांनी ८० हजार रुपये विठ्ठल हरी राठोड यांस दिले होते. १ लाख ९० हजार रुपये घेऊन देखील विठ्ठल राठोड यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाही. तसेच ते ऊसतोड कामगार पुरविणे सतत टाळाटाळ करत होते. यामुळे विठ्ठल हरी राठोड यांस बाळु राठोड व रमेश राठोड हे जेवळी येथे घेऊन गेले. त्याला सोडविण्यासाठी मानसिंग चव्हाण गेला नाही म्हणुन दि. १३ ऑक्टोबर रोजी ११ वाजेच्या सुमारास मानसिंगची पत्नी हिला तीन मुलींसह अर्जुन हरी राठोड, विजय राठोड, कौश्यल्याबाई राठोड, शांतीलाल राठोड यांनी क्रुझर गाडीत बसवुन घेवुन गेले. त्यांना भांबरवाडी ता. कन्नड येथे क्रुझर गाडी डांबुन ठेवले.

दरम्यान, बुधवारी सकाळी ९ वाजता भडगाव येथे या सर्वांना सोडुन त्यांनी पलायन केले. याबाबत मानसिंग पोपट चव्हाण यांनी भडगाव पोलीस स्थानकाला दिलेल्या फिर्यादीवरुन अर्जुन हरी राठोड, विजय हरी राठोड, कौश्यल्याबाई राठोड, शांतीलाल मकाराम राठोड सर्व (रा. वडगाव- नालबंदी, ता. भडगाव) यांच्या विरुध्द अपहरण करणे, डांबुन ठेवणे बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक कीरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हे. का. कैलास गिते, पोहेका सचिन बावळे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

महाराजस्व अभियाना अंतर्गत पिंप्रीत फेरफार नोंदीचे वाटप

Next Post

राज्यात कोविड संदर्भात ; 2 लाख 82 हजार गुन्हे – गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात कोविड संदर्भात ; 2 लाख 82 हजार गुन्हे - गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार
1xbet russia

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

June 19, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 19, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक
1xbet russia

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक

June 19, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावातील शैक्षणिक संस्थेत तब्बल ४.८५ कोटींचा आर्थिक घोटाळा उघड; गुन्हा दाखल

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

June 19, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon