• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा ; बुलंद छावा मराठा युवा संघटनेचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात लावण्यात आलेली स्थगिती त्वरीत उठविण्याची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा व बुलंद छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१९ मध्ये राज्यशासनाने विधीमंडळात ठराव पास करून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीतले स्वातंत्र्य १६ टक्के आरक्षणाचा निर्णय लागू केला. मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबाजावणी होत नाही तोच काही मराठा समाजाचे विरोधक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा टाकला. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाचे दिलेले आरक्षण वैध ठरवले. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात काही संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्यास सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या शिक्षण व नोकरीत या आरक्षणाला स्थगिती दिली. हा निर्णय मराठा समाजावर अन्याय करणारा ठरला असून मराठा समाजाने कोपर्डीच्या घटनेपासून लाखोंच्या संख्येने 58 मोर्चे काढत असताना 42 हुतात्मे झाले. तरी मराठा समाजाचे शिक्षण व नोकरीत आरक्षण ही गरजेची बाब झाली असून समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण अत्यावश्यक आहे. राज्य शासन व केंद्र शासन मात्र ईडब्ल्यूसी या सवलती देऊन मराठा समाजाचा मुद्दा बाजूला सारत आहे मराठा समाजाला एसईबीसीमध्ये आरक्षण दिले होते. मात्र आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे मराठा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता एसईबीसी त्या सवलती मराठा विद्यार्थ्यांना कशा देतात येथील यावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा परत समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईन असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रमोद पाटील, प्रतिभा शिंदे, राम पवार, विजय पाटील, डी.डी. बच्छाव, सुनील गरुड, नंदू पाटील, राजेश पाटील, ॲड. सचिन पाटील, रामचंद्र पाटील, संजय पाटील, ॲड. संदीप पाटील, प्रवीण द्राक्षे, कुंदन पाटील, सचिन धांडे, संजय सणस यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

 

Previous Post

केरळ सोने तस्करीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन, आरोपींचे धागेदोरे दाऊदशी जोडलेले असल्याचा एनआयएचा संशय

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जैन कंपनी

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon