• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तर प्रदेश मधील हातहाथरस हत्याकांडाचा जाहीर निषेध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2020
in जळगाव
0

पाचोरा शिवसेना- युवासेना -महिला आघाडीतर्फे

तहसीलदार साहेब पाचोरा यांना निवेदन

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शिवसेना -युवासेना -महिला आघाडीतर्फे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मीकी या तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करून तिची जीभ कापून गळा कापून तिला ठार मारण्यात आले ही भयावह घटना असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. आज देशात बेटी बचाव बेटी पढाव अभियान चालू असताना देशात अशी घटना घडणे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
या घटनेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून शिवसेना शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कुठे घातली व माणूस तेला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना फासावर लटकावे कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी महिला आघाडीच्या मंदाताई पाटील- महिला आघाडी तालुकाप्रमुख, उर्मिला शेळके- महिला आघाडी शहर प्रमुख, सुनंदाताई महाजन- महिला आघाडी उपतालुकाप्रमुख, मालती बापु हटकर नगरसेविका,प्रीती सोनवणे,जया पवार, शितल चनाडे, रत्‍नाबाई पाटील, गीता मोरे, आशाबाई, ज्योती सोनवणे, तसेच संजय गोहिल- नगराध्यक्ष, गणेश पाटील -माजी उपजिल्हा प्रमुख, किशोर बारावकर -शहर प्रमुख,सतीश आबा चेडे नगरसेवक,पप्पू राजपूत,जावेद शेख, जितु पेंढारकर, सुनील महाजन,वैभव राजपूत, अण्णा सुदाम चौधरी,मयूर महाजन,विशाल राजपूत, गोपाल भोई,अन्वर शेख,गणेश देशमुख, विशाल डागोर,भागवत पाटील,दीपक पाटील जारगाव, नितीन पाटील, विजय भोई व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


 

 

Previous Post

जुना निमखेडी रोडवरील पथदिवे सुरु करा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

Next Post

फैजपूर येथे प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपूर येथे प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!
1xbet russia

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon