• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंतर्गत हेवेदावे न ठेवता एकत्र राहा ; गट तट ठेऊ नका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2020
in जळगाव
0

संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली कार्यकर्त्यांची कानउघाडणी

जळगाव (प्रतिनिधी) – कार्यकर्त्यांनी मतभेदावर चर्चा करावी. कोणीही मनभेद ठेवू नये. गट-तट कोणीही बाळगू नये. अडचणीच्या वेळी पक्षातील प्रमुखांशी चर्चा करा. हवे तर मला फोन करा. आपण सर्व पदाधिकारी यापेक्षा बाळासाहेबांचे शिवसैनिक कसे राहतील यावर लक्ष ठेवावे. अंतर्गत हेवेदावे न ठेवता एकत्र राहिले पाहिजे अशा शब्दात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी कार्यकर्त्यांची सोमवारी पदाधिकाऱ्यांसमोर कान उघाडणी केली.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत हे जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवारी दिनांक 5 रोजी दुपारी एक वाजेपासुन कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय अडचणी व नाराजी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख शरद तायडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बर्डे, इब्राहिम पटेल, शामकांत सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आणि असलेल्या काही नाराजी संजय सावंत यांनी समजून घेतल्या. त्यावर विस्तृत चर्चा करून मार्गदर्शन देखील केले.

यावेळी बोलताना संजय सावंत यांनी सांगितले की, मी सोशल मीडियावर रोज अपडेट असतो. जळगावच्या काही व्हाट्सअप ग्रुपवर मी आहे. त्यावर मला शिवसेनेच्या घडामोडी कळतात. अनेक कार्यकर्ते हे तालुकाप्रमुखांना किंवा जबाबदार अधिकाऱ्यांना न सांगता आंदोलन किंवा कार्यक्रम करतात. यापुढे तालुका प्रमुखांना न सांगता कार्यकर्त्यांनी कार्यक्रम किंवा आंदोलन केले तर ते आंदोलन शिवसेनेचे राहणार नाही हे जाहीर करतो असे म्हणत त्यांनी आंदोलन पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करावे असे आवाहन केले.

पक्षाचा प्रोटॉकल पाळला पाहिजे. आपले जिल्ह्याचे पालक मंत्री हे पोटतिडकीने धावून जाणारे माणूस आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद ठेवत पक्षासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा. अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची कामे लगेच होऊ शकत नाही. मात्र डागडुजी करता येईल. त्यासाठी मागे लागले पाहिजे. कार्यकर्त्यांनी आमचे कोणीच समजून घेत नाही ही भावना मनात ठेवू नये. अडचणी आल्या तर गुलाबराव पाटील यांना सांगा. ते निरसन करतील. पण अंतर्गत हेवेदावे ठेवू नका. येणारी पुढील तीन महिने निघून गेले की शिवसेनेसाठी चांगले दिवस येणार आहेत. आपण सर्व एक आहोत त्यामुळे मी कार्यकर्ता असे न लक्षात घेता मी बाळासाहेबांचा शिवसैनिक हे लक्षात ठेवावे असे सांगून अनेक कार्यकर्त्यांचा एककल्ली कार्यक्रम सुरू असल्याची देखील माहिती मिळाल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.


 

 

Previous Post

उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या बरखास्तीसाठी जळगावात काँग्रेसचा सत्याग्रह

Next Post

जुना निमखेडी रोडवरील पथदिवे सुरु करा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जुना निमखेडी रोडवरील पथदिवे सुरु करा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon