• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.

मिनी सचिवालयातून पळ काढल्यानंतर दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यानंतर जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केलं आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही. तसेच आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीही मिळालेली नाही. गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.

काश्मीरमधून दररोज सीमाभागांत सीजफायरचे उल्लंघन किंवा दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समोर येत आहे. याचदरम्यान, भारताने सीआयसीएच्या डिजिटल बैठकीत काश्मीर मुद्द्या उपस्थित केल्यामुळे गुरुवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. तसेच इस्लामाबादला ‘थेट आणि अप्रत्यक्ष’ सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. या मुद्द्यावर पाकिस्तानवर निशाणा साधत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानने आणखी एका मंचाचा उपयोग भारताबाबत आपले चुकीचे विचार व्यक्त करण्यासाठी केला आहे.

पाकिस्तानने आशियातील सहभाग आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उपाययोजनांसाठी असलेल्या परिषदेच्या मंत्रीमंडळ बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. सीआयसीए 27 देशांचा आंतरराज्यीय मंच आहे. या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी केलं. दरम्यान, विदेश मंत्रालयाने आपल्या वक्तव्यात म्हटलं की, भारताच्या अंतर्गत बाबींविषयी भाष्य करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही. तसेच पुढे बोलताना मंत्रालयाने स्पष्ट केले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील.


 

 

Previous Post

पाकिस्तान पीओकेमधील नागरिकांना जनावरांसारखे वागणूक देतंय – सज्जाद राजा

Next Post

पुन्हा भल्या पहाटे अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुन्हा भल्या पहाटे अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon