• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डबेवाल्यांची सेवा उद्या पासून 31 मार्चपर्यंत बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई डबेवाल्यांची सेवा २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट व मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने घेतला आहे. यामुळे सुमारे 2 लाख चाकरमान्यांना आपल्या घरच्या जेवणास मुकावे लागणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा १ एप्रिलपासून सेवा नियमितपणे सुरू करण्यात येईल असे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.
सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच स्वतःची काळजी घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आव्हान डबेवाला संघटनेकडून करण्यात आले आहे. मुंबई डबेवाल्यांच्या 130 वर्षाच्या इतिहासात प्रथमच सलग 10 दिवस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डबेवाल्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबईत 5 हजार डबेवाला जेवणाचे जवळपास 2 लाख डबे पोहोचवण्याचे काम करत आहेत.रेल्वेच्या तीनही मार्गावरुन डबेवाले जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम करत असताना प्रचंड गर्दीतून हे काम करावे लागते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन सरकारने केल्यानंतर मुंबई डबेवाला संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी सांगितले.


 

Previous Post

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर – राजेश टोपे

Next Post

राज्यसभा सदस्य म्हणून माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी घेतली शपथ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यसभा सदस्य म्हणून माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी घेतली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon