• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोजगार दो ; मोदींविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2020
in जळगाव
0

 

पदवी प्रमाणपत्र जाळले

जळगाव  – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना बेरोजगार ठेऊन विश्वासघात केला आहे असा आरोप करत जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी 17 रोजी दुपारी ‘जबाब दो, रोजगार दो’ आंदोलन शहरातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. म्हणून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींची होळी करत मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदवला.

सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी देशवासीयांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती. देशातील तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये असतील, विदेशातील काळा पैसा भारतात परत आणू, मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातील उद्योगधंदे भरभराटीस आणू, अशी अनेक आश्वासने मोदींनी दिली होती. पण त्यातील एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेले नाही. देशातील तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, असे आश्वासन मोदींनी दिले होते. पण 2 कोटी तर सोडा 2 लाख तरुणांना देखील नोकरी मिळाली नाही. नोटबंदी, जीएसटी अशा चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या गोष्टींचा आंदोलकांनी निषेध नोंदवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नुसती आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून दिशाभूल केली. ‘नही चाहीये हमे अच्छे दिन, लौटा दो हमारे पुराने दिन’ असेही आंदोलकांनी यावेळी सांगितले. या आंदोलनप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदवी प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींची होळी करत मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदवला. आंदोलनात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, धनराज जाधव, निशा फेगडे, सोमनाथ माळी, गौरव माळी आदींनी सहभाग नोंदवला.


 

 

Previous Post

देशात कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोना लस ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

Next Post

आदिवासी समाजाला अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना एकलव्य संघटनेतर्फे निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आदिवासी समाजाला अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना एकलव्य संघटनेतर्फे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon