• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुढे परिसरात केळीचे पंचनामे झालेत आता नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना लागली प्रतिक्षा !

हेक्टरी पन्नास हजारांची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2020
in जळगाव
0

गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी) – गुढे परिसरात केळी पिकांवर कुंकुबर मोझाईक व्हाँयरस (सीव्हीएम) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने शेतकऱ्यांनी रोगग्रस्त केळी पिक उपटून फेकले आहे. या केळीचा रितसर पंचनामे झाले असून या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी भाऊसाहेब पाटील (गुढे),समाधान पाटील (पिप्रीहाट) रवींद्र पवार(दलवाडे)चेतन पाटील (पथराड),रमेश पाटील(कोळगाव) यांनी केली आहे.
गुढे गावासह परिसरातील पिप्रींंहाट,पथराड,कोळगाव ,सावदे,दलवाडे,घुसडी,बात्सर, पिचडे,वडजी,खेडगांव,शिंदी,नावरे,गोंडगांव,घुसडी बोरनार,बोदडे आदी गावातील केळी पिंकावर ककुंबर मोझाईक व्हायरसचा मोठा प्रादुर्भावमुळे केळी पिंक उध्वस्त झाले आहे.एकटया पिप्रीहाट येथे एक लाख केळी खोडे,रोप उपटून फेकण्याची वाईट वेळ आली आहे यामुळे केळी उत्पादक शेेतकरी उध्वस्त झाला आहे.हा रोग सततच्या पाऊस व सुर्यप्रकाशाचा अभावानेच निर्माण झाला आहे.पूर्वी हा रोग केळी रोपांवरच दिसून येत होता आता त्यांचा मोठा प्रादुर्भाव ,प्रभाव वाढल्याने केळी खोडावर देखील दिसून येत असल्याने केळी पिकतज्ञांनी आता खोड देखील उपटून फेका असे सांगितले आहे म्हणून शेतकऱ्यांनी रोपांबरोबर खोड  देेखील उपटवून फेेेकले असून या रोगांचा प्रादुर्भाव जिल्हाभरात दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कृृषी व महसूल विभागास पंचनामे करण्याचेे आदेश दिल्यानेे या आदेशानुसार परिसरात रितसर पंचनामे करण्यात आलेत शेेतकऱ्यांना एक एकर केळी लावण्यासाठी कमीतकमी दहा हजार रुपये खर्च येेतो हा तर लागवड खर्चच आहे नुकसान  भरपाई दिली तर ती लाखावर जाते म्हणून शासनाने किमान हेेक्टरी    पन्नास हजार रूपये तरी देण्यात यावे अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे यासाठी      पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व   जिल्ह्यातील आमदारांनी शासन दरबारी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न  उपस्थित करून या शेतकऱ्यांना  न्याय व दिलासा दयावा अशी मागणी शेेतकऱ्यांनी केली आहे.


 

 

Previous Post

पथराड शाळेचा अभिनव उपक्रम ; विद्यार्थ्यांसाठी घरपोच शिक्षण

Next Post

महापालिकेच्या ठेकेदाराचे पाच ट्रॅक्टर जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिकेच्या ठेकेदाराचे पाच ट्रॅक्टर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’
1xbet russia

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon