• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीने घेतलेल्या आयुक्त भेटीची मनपात चर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी वॉटरग्रेस कंपनीतर्फे कचरा संकलनासाठी लावण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांमध्ये कचर्‍याऐवजी तोडलेली झुडपे असल्याचा प्रकार सलग दोन दिवस उघड करून आयुक्तांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती. आज सोमवारी अभिषेक पाटील, शहराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, वकील कुणाल पवार व आयुक्त सतीश कुलकर्णी यांची मनपात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे.

कचरा संकलन आणि विल्हेवाटीचा ठेक्यात गैरव्यवहार होत असून तो सुखाने चालावा म्हणून सर्वच नगरसेवकांना दर महिन्याला पाकिटे दिली जातात असा आरोप अभिषेक पाटील यांनी केल्यावर खळबळ उडाली होती.या पार्श्वभूमीवर आयुक्त व अभिषेक पाटील यांची भेट महत्वपूर्ण आहे.

मनपात महापौरांच्या दालनात आयुक्तांनी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेसाठी गट नेत्यांची बैठक घेतली. यावेळी शिवसेना, एमआयएम, भाजपचे गटनेते देखील उपस्थित होते. बैठक झाल्यावर अभिषेक पाटील यांनी आयुक्तांना घेऊन महापौर कार्यालयातील अँटीचेंबरमध्ये,शहराध्यक्ष स्वप्नील नेमाडे, वकील कुणाल पवार सह बंद दाराआड चर्चा केली. मात्र आयुक्तांनी अभिषेक पाटलांना चर्चेसाठी बोलावले होते काय ? हे समजू शकले नाही. चर्चेतून बाहेर आल्यावर अभिषेक पाटील लगेच निघून गेले . मात्र बैठकीत काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळाली नाही. यामुळे राजकीय व मनपाच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे.
–


 

 

Previous Post

भाजपने क्रिमीनल जस्टीस सिस्टीमची थट्टा केली – पी चिदंबरम

Next Post

जिनपिंन यांच्या आदेशानेच गलवान खोऱ्यात हिंसाचार – न्यूजवीक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिनपिंन यांच्या आदेशानेच गलवान खोऱ्यात हिंसाचार - न्यूजवीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon