• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिनपिंन यांच्या आदेशानेच गलवान खोऱ्यात हिंसाचार – न्यूजवीक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2020
in भारत
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेला हिंसाचार हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर झाला आहे, अशा दावा अमेरिकेच्या ‘न्यूजवीक’ या वृत्तपत्राने केला आहे. तसेच या संघर्षात चीनचे 40 ते 50 नव्हे तर 60 सैनिक ठार झाल्याचाही उल्लेख केला आहे.

‘न्यूजवीक’च्या वृत्तात इशारा देताना म्हटले की, चीन आपल्या अपयशामुळे अधिक अस्वस्थ झाला आहे, यामुळे याचे विपरित परिणाम होऊ शकतात. या पराजयामुळे अस्वस्थ झालेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताविरोधात मोठे पाऊल उचलण्यास तयार आहेत. त्यामुळे येत्या काळात सीमेवर तणावाची परिस्थिती अधिक वाढू शकते.

नोव्हेंबर 2012 मध्ये शी जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस बनल्यापासून भारताशी जोडलेल्या सीमेवर चिनी सैनिकांची आक्रमकता वाढली आहे. जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सेंट्रल मिलिट्री कमिशनचे अध्यक्ष आणि पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत. भारत आणि चीन दरम्यान सीमानिश्‍चित झालेली नाही, त्यामुळे याचाच फायदा चिनी सैनिक घुसखोरीसाठी घेतात.

फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीजचे क्‍लिओ पास्कलच्या हवाल्याने न्यूजवीकने म्हटलंय की, रशियानं मे महिन्यांतच चीनच्या हरकतींबाबत भारताला इशारा दिला होता. रशियाच्या माहितीनुसार, चीन तिबेटच्या भागात पहिल्यापासूनच युद्ध सराव करीत होता.

त्यामुळेच जेंव्हा गलवान खोऱ्यात 15 जून रोजी संघर्ष निर्माण झाला तेव्हा भारताला आश्‍चर्याचा धक्का बसला. हा संघर्ष जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन देशांमध्ये झालेला 45 वर्षातील पहिला संघर्ष होता.


 

 

Previous Post

राष्ट्रवादीने घेतलेल्या आयुक्त भेटीची मनपात चर्चा

Next Post

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे – अशोक चव्हाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे - अशोक चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव
Uncategorized

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर तालुक्यातील दर्शन पार्क परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

मजुरीचे आमिष दाखवून शेतात नेले; मारहाण करून मोबाईलद्वारे ८ हजार रुपये लुटले

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon