• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कांताई बंधार्‍यात बुडालेला तरुण अद्यापही बेपत्ताच

आपत्कालीन पथकाचे दुसर्‍या दिवशीही शोधकार्य सुरुच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील धानोरा गावानजीक असलेल्या कांताई बंधार्‍यात राजेश प्रकाश चव्हाण (20) रा. धानवड ता. जि. जळगाव या तरुणाचा सेल्फी काढत असतांना पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. मात्र याप्रकरणी मनपाचे आपत्कालीन पथक व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी आज रविवार रोजी शोधकार्य मोहीम राबविली असता सुमारे साडेसहा तास कांताई बंधार्‍यात शोध घेतले असता तो अद्यापही मिळून आला नाही. याबाबत गिरणा काठावरील गावातील पोलीस पाटील व सरपंचांना पोलीसांच्या माध्यमातून सुचना देण्यात आल्या आहे. सदर बेवारस मृतदेह आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

 

दरम्यान गिरणा नदीच्या बंधार्‍याच्या वाहत्या पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बुडालेल्या तरुणाला शोधण्यासाठी मनपाचे आपत्कालीस शोधपथक व पट्टीच्या पोहणार्‍यांना पाचारण केले असता त्यांना मृतदेह शोधण्यास अडचण येत आहे. सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुमारे साडेसहा तास शोधकार्य सुरु होते. यावेळीस तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पो.काँ. उमेश भांडारकर, पो.ना. संजय भालेराव, अनिल मोरे हे उपस्थित होते.
अशी घडली घटना
दरम्यान राजेश व त्याचा एक मित्र असे दोघे रा. धानवड हे शनिवारी सायंकाळी कांताई बंधार्‍याजवळ गेले होते. तेथे फोटो काढत असताना राजेशचा पाय घसरून बंधार्‍यात पडला. सोबतच्या मित्राने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
अंधार असल्यामुळे राजेशचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. रविवारी सकाळी दहा वाजेपासून शोधकार्य सुरु झाले तर सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरु असतांना राजेश हा मिळून आला नसल्याने धानारे व माहाडी पोलीस पाटलांना सुचना देण्यात आल्या आहे. सदर घटना स्थळी लक्ष ठेवून माहिती पोलीस स्टेशनला कळवणे.


 

 

Previous Post

जळगावातील पत्रकाराला चाकूचा धाक

Next Post

जळगाव कारागृह अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव कारागृह अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon