मुंबई (वृतसंस्था) – महाराष्ट्राच्या उत्तर मुंबईपासून 91 कि.मी. अंतरावर उत्तरेस 10 किमीच्या परिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (नॅशनल सेंटर फाॅर सिस्मोलाॅजी) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी होती. या भूंकपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली ऩाही.
पुणे – महाराष्ट्राच्या उत्तर मुंबईपासून 91 कि.मी. अंतरावर उत्तरेस 10 किमीच्या परिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.