भुसावळ (प्रतिनिधी) – धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.विनायक पाटील यांची सेंट्रल रेल्वे भुसावल मंडल सल्लागार समिती पदी निवड झाली आहे. या पूर्वीे ते जळगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर होते.आता त्यांच्या पदभार भुसावल मंडल वरिष्ठ पदावर करण्यात आला आहे या निमित्ताने वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सेन्ट्रल रेल्वे भुसावल मा.श्री.युवराज.आर.पाटील साहेब व मंडल वाणिज्य प्रबंधक मा.श्री.अरुण कुमार साहेब यांनी भावी वाटचालीस विनायक पाटील हार्दिक शुभेच्छा दिल्या.








