• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आपण जी भाषा बोलतो ती सर्वोत्कृष्ट असते – अरविंद जगताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- येथील डॉ. अण्णासाहेच जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कला मंडळाचे उद्घाटन चला हवा येवू दया या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काका वाचतात, त्या गाजलेल्या पत्रांचे लेखक प्रसिद्ध कवी, गीतकार, पटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या ऑनलाईन संवादाने झाले.

कववित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सदर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मराठी चित्रपटांच्या आघाडीचे पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी मुलींनी स्वत:चे जग निर्माण केले पाहिजे असे म्हटले. आपण जी भाषा बोलतो ती सर्वोत्कृष्ट असते. बहिणाबाई चौधरींनी आपली गाणी आपल्या भाषेत म्हटली, म्हणून ती लोकप्रिय झाली. कलावंत हा कुठे जन्माला आला यावरुन तो छोटा को मोठा ठरत नाही तर आपल्या भावना आपल्या भाषेतून तो किती समर्पक पध्दतीने गांडू शकतो आणि वाचणाऱ्यांच्या काळजाचा टव घेतो, त्यावरुन कलावंताची लोकप्रियता ठरत असते.

मुलीचे महाविद्यालय म्हणून मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनले पाहिजे. खरं पाहिलं तर अर्थकारण हे मुलींना लवकर कळते, नीटनेटकेपणा मुलींच्या अंगी जास्त असतो. घरातले प्रश्न तो अधिक जाणते. म्हणून गुलोंनी स्वत:चे जग निर्माण करुन आपल अस्तित्व अधोरेखित केले पाहिजे, हे सांगतांना चला हवा येवू दया या मालिकेतील पोस्टमन काका अर्थात सागर कारंडे जी तरल, डळवार, हळयो पत्र वाचतात त्यापैकी सोशिक बायांनो या पत्रातील काही उतारे स्वत: अरविंद जगताप यांनी सादर केलेत. पाण्याच्या घागरीचे ओझे डोक्यावर घेवून रोज पायपीट करणा-या बाया पाहिल्या को असं वाटतं बायांनीच आपले दिवस बदलले पाहिजेत, एवढ्या वर्षातही घागरीचे ओझं अजून कमी झालं नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गौरी राणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोरोना महामारीनंतर सर्व सुरळीत झाल्यावर अरविंद जगताप यांचा प्रत्यक्ष संवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थिशी घडवून आणू असे आश्वासन दिले.

या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्ररांचालन कला मंडळ प्रमुख, डॉ. सत्यजित साळवे यांनी केले, प्रा. नितीन इंगळे, श्री. राकेश वाणी, प्रा. दिपक किनगे, विद्याधर इंगळे यांनी तांत्रिक सहकार्य केले. यशस्वीतेसाठी विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

भुसावळात नगरसेवकाला लुटणाऱ्या संशयित आरोपीला अटक

Next Post

.तरीही आमची भाजपसोबत हातमिळवणी कशी काय असू शकते ? – कपिल सिब्बल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

.तरीही आमची भाजपसोबत हातमिळवणी कशी काय असू शकते ? - कपिल सिब्बल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon