• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

एडीबीच्या उपाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2020
in भारत
0

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याची त्यांची संधी हुकली. आता ते आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) उपाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत.

फिलिपाईन्सस्थित एडीबीच्या उपाध्यक्षपदी लवासा यांची मागील महिन्यात नियुक्ती झाली. पुढील महिन्यात ते नवी जबाबदारी स्वीकारतील. नव्या नियुक्तीच्या पार्श्‍वभूमीवर लवासा यांनी राष्ट्रपती भवनला राजीनामापत्र पाठवले. त्यातून त्यांनी 31 ऑगस्टला पदमुक्त करण्याची विनंती केली. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 1980 च्या तुकडीचे अधिकारी असणाऱ्या लवासा यांची जानेवारी 2018 मध्ये निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली.

विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये समाप्त होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठतेनुसार लवासा यांच्याकडे सुत्रे गेली असती. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ शिल्लक होता. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी लवासा चर्चेचा विषय बनले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंग प्रकरणी क्‍लीन चिट दिली होती. त्याविषयी लवासा यांनी असहमती दर्शवली होती.


 

 

Previous Post

करोना संकटात निवडणुका घेण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना

Next Post

शिवसेनेला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे – दीपक सुर्यवंशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसेनेला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे - दीपक सुर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon