• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

करोना संकटात निवडणुका घेण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोना संकट कायम असताना विविध निवडणुका कशा पार पडणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, करोनाकाळात निवडणुका घेण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे सूतोवाच निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

बिहार विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. त्यामुळे त्या राज्यात वेळापत्रकानुसार ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय, विविध राज्यांमधील रखडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकाही घेणे अगत्याचे आहे. मात्र, इतक्‍यात करोना संकट संपण्याची चिन्हे नाहीत. तसे असले तरी निवडणूक आयोगाला निवडणुकांबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यातून आयोगाने राजकीय पक्षांची मते मागवली.

त्याशिवाय, राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सूचनाही मागवल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाची मंगळवारी येथे बैठक झाली. त्या बैठकीत तीन दिवसांत मार्गदर्शक सूचना निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. करोना संकटामुळे व्हर्च्युअल प्रचार मोहिमेला प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Previous Post

कॉंग्रेसने सीईओ झुकेरबर्ग यांना लिहीले पत्र

Next Post

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!