जळगाव (प्रतिनिधी) – देशाच 74 वा स्वातंत्र्यदिन जि.एम. फाउंडेशन कोविड 19 केयर सेंटर मध्ये उत्साहात संपन्न झाला.
ध्वजारोहण जळगाव जिल्ह्यातील प्रथम कोविड रुग्ण मौलना फिरोज शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जात पडताळणी समितीचे सचिव अप्पर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गणी मेमान अरविंद देशमुख कुणाल पवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाँ.सावंत डाँ.मोनिसा शेख. पुणम सपकाळे.शिवाजी पाटील मनोज जंजाळ अक्षय जाधव यांनी परिश्रम घेतले.








