• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमेरिकेत करोनाबाधितांच्या आकडा 50 लाखांच्या पार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2020
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 50 लाख 36 हजार 881 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 62 हजार 873 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.

अमेरिकेत शुक्रवारी 58 हजार 611 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 69 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले आहे. दररोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

50 लाख करोना रूग्णांपैकी 25 लाख 77 हजार 938 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 22 लाख 96 हजार 070 ऍक्‍टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 296 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात करोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 5 लाख 32 हजार 107 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर 9872 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 47 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 811 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्‍सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.


 

 

Previous Post

अन्नधान्य अनुदानाचे श्रेय केंद्राचे – रामविलास पासवान

Next Post

शिवसनेच्या वतीने कमळाचे फुले लावून अनोखे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसनेच्या वतीने कमळाचे फुले लावून अनोखे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon