• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत मिळेल याची काळजी घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2020
in महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना विरोधात दिवस-रात्र लढा देणारे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्‍टर्स यांना महाराष्ट्र सरकारकडून वेतन मिळण्यास विलंब होत आहे, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला करोनाच्या लढाईत सहभागी आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत मिळेल याची काळजी घेण्याची सूचना केली आहे.

याबाबत एका डॉक्‍टरने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्याने क्वारंटाइनमध्ये असल्यास त्या दिवसांमधील वेतन कापले जात असल्याचे म्हटले होते. ही सुनावणी न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर पार पडली. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की, पंजाब, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि कर्नाटकने करोनाविरोधात पहिल्या फळीत लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्‍टरांना सूचना करुनही वेळेत वेतन दिलेले नाही.
केंद्र सरकारने यावेळी न्यायालयात आपण राज्य सरकारांना यासंबंधी लिहिले असून अद्याप उत्तर आले नसल्याचे सांगितले. यावेळी कर्तव्यानंतर क्वारंटाइनमध्ये जाणाऱ्या डॉक्‍टरांचं वेतन का कापलं जात आहे? अशी विचारणा केली.

यावर सॉलिसिटर जनरल मेहता यांनी यावर कोणताही युक्तिवाद होऊ शकत नाही असे सांगत यामध्ये लक्ष घालू असे सांगितले. न्यायाधीश अशोक भूषण यांनी वकील के के विश्वनाथन यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीची दखल घेण्याची सूचना केली. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 जुलैला होणार आहे.


 

 

Previous Post

भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात; बच्चू कडू यांचा दावा

Next Post

भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान
1xbet russia

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट
1xbet russia

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट
1xbet russia

शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

March 17, 2026
गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon