• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माध्यमिक शाळांत परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या सॉफ्टबॉल खेळाडूंचा जिल्हा क्रीडा संघातर्फे सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – सन २०१९-२० या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चंमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० विचा निकाल लागला. त्यात खान्देश व जिल्ह्यात प्रथम आलेल्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू समीक्षा विजय लुल्हे ९९.८०% मार्क मिळाले. ती सॉफ्टबॉल या खेळातील राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. तसेच आंतराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू पायल जितेंद्र बडगुजर हिस ९४% मार्क मिळालेत. दोन्ही खेळाडू विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ब .गो. शानबाग विद्यालयाच्या खेळाडू आहेत.

तसेच आर.आर. विद्यालय सॉफ्टबॉलचा राज्यस्तरीय खेळाडू मदार चंद्रकांत देसले हा ९७. ६०% गुण प्राप्त करून शाळेत प्रथम आला. यांचा सत्कार गणवेश व ट्रॅकसूट देवून जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष मा.आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रा. राजेश जाधव, प्रवीण पाटील, उल्हास ठाकरे, नगरसेवक विष्णू भंगाळे, दिलीप गवळी, प्रशांत जगताप, केतन कोल्हे, शिवसेना उपप्रमुख मुन्ना पाटील, अक्षय येवले, अमोल चौधरी उपस्थित होते.


 

 

Previous Post

किरण पाटील,यांची रावेर तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या तालुकाध्यक्ष पदी वर्णी

Next Post

पुणे शहरातील प्रमुख गणपती मंडळे साजरा करणार ‘सेवा उत्सव’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुणे शहरातील प्रमुख गणपती मंडळे साजरा करणार 'सेवा उत्सव'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon