• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुणे शहरातील प्रमुख गणपती मंडळे साजरा करणार ‘सेवा उत्सव’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या कोविड केंद्रांची आवश्‍यकता असून, या केंद्रांच्या निर्मितीसाठी सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये पुणे शहरातील आठ प्रमुख गणपती मंडळांनी देखील पुढाकार घेतला आहे.

फर्गसन महाविद्यालयातील ‘कोविड मुक्ती केंद्राची’ जबाबदारी गणेशोत्सव मंडळांनी घेतली असून, या केंद्रामध्ये एकावेळी सुमारे 400 रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पत्रकार परिषदेला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ,

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नितीन पंडित, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ही गणेशोत्सव मंडळे पेलणार जबाबदारी
मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे शहरातील मानाचे अष्टविनायक गणपती मंडळांनी एकत्रित येऊन पुणे मनपाच्या सहकार्याने कोविड केअर केंद्राची जबाबदारी पेलणार आहेत.


 

 

Previous Post

माध्यमिक शाळांत परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या सॉफ्टबॉल खेळाडूंचा जिल्हा क्रीडा संघातर्फे सत्कार

Next Post

असोदा येथे अस्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठ्याने ग्रामस्थांत संताप…!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

असोदा येथे अस्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठ्याने ग्रामस्थांत संताप…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon