• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चार वर्षात महाराष्ट्रात 27 हजार नेत्रदान, 74 नेत्रदान केंद्र स्थापित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राज्य शासनाच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येतो. वर्ष 2016-2017 ते 2019-20 आर्थिक वर्षानुसार देशातील 36 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 2 लाख 64 हजार 695 नेत्रदान झाले आहे.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले आहे. राज्यात वर्ष 2016-17 मध्ये निर्धारित 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत जास्त म्हणजे 7 हजार 514 जणांनी नेत्रदान केले. वर्ष 2017-18 मध्ये निर्धारित 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत 7 हजार 560 तर वर्ष 2018-19 मध्ये निर्धारित 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत 7 हजार 323 दात्यांनी नेत्रदान केले. वर्ष 2019-20 या चालू आर्थिक वर्षात निर्धारित 7 हजार 500 च्या तुलनेत आतापर्यंत 5 हजार 492 नेत्रदान झाले आहे. तसेच, गेल्या चार वर्षात देशात एकूण 380 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले असून महाराष्ट्रात 74 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.


 

 

Previous Post

समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले  ‘ते’ परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास सुरु

Next Post

उध्दवा, अजब तुझे सरकार म्हणत किरीट सोमैया यांचे ट्वीट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उध्दवा, अजब तुझे सरकार म्हणत किरीट सोमैया यांचे ट्वीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड
1xbet russia

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

February 10, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बिर्याणी खाऊ न घातल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

February 10, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दारूच्या नशेत तरुणावर लोखंडी पट्टीने हल्ला

February 10, 2026
मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर
1xbet russia

मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

February 10, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बिर्याणी खाऊ न घातल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon