पारोळा– आज रोजी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या आमदार निधीतून २.७५ लक्षतून २० बेड आणि लोक वर्गणीतून इतर वैद्यकीय यंत्र सामुग्री यांचा लोकार्पण सोहळा .चतुर पाटील, आर.बी.पाटील , तालुकाप्रमुख, .बाळू पाटील, तालुकाध्यक्ष,रा.कॉं. व पिरन अनुष्ठान,तालुकाध्यक्ष,कॉंग्रेस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी .प्रातांधिकारी .विनय गोसावी , .तहसिलदारअनिल गवांदे ,मुख्याधिकारी श्री.मुंडे , वैद्यकीय अधिकारीडॉ.योगेश साळुंखे , गटविकास अधिकारी श्रीमती.गायकवाड , वैद्यकीय अधिकारी उपकेंद्र, पारोळा .डॉ..प्रांजली पाटील, डॉ.गिरीष जोशी साहेब, शहर तलाठी .निशिकांत माने,, रोहीदास पाटील, अशोक मराठे, शिवसेना शहरप्रमुख, .डॉ.पी.के.पाटील, उपसभापती-कृउबा,पारोळा .प्रेमानंद पाटील, संचालक-कृउबा, पारोळा, मधुकर पाटील,संचालक-कृउबा,पारोळा,भिकन महाजन,उपाध्यक्ष-शेतकी संघ,पारोळा, .राजु कासार, मा.नगरसेवक,न.पा.पारोळा, दगडु पाटील,संचालक-कृउबा,पारोळा, प्रमोद जाधव, सदस्य पं.स.पारोळा, अशोकबापु,उपसभापती, पं.स.पारोळा,राजु, सरपंच, शेळावे, जिजाबरावबापु पाटील, दिपक पिंगळे, श्री.निंबा चौधरी, भुषण भोई, श्री.आबा महाजन,.समाधान मगर, .बबलु पाटील, .अमोल पाटिल, .डॉ.अमीन कुरेशी, .नाना सोनवणे, दिपक शिंपी, श्री.शुभम शिंपी, .ईश्वर ठाकुर, शरद पाटील आदी उपस्थित होते.








