• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्राम पंचायत प्रशासकासाठी NGO’s चा प्रतिनिधी नेमावा – शामकांत जाधव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी) – सद्या अनेक ग्राम पंचायतीची मुदत संपली असल्याने व कोविड-19 कोरोना मुळे उद्भवलेल्या महामारीत निवडणुक घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ग्राम पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्याचे ठरविले असल्याने प्रशासक नेमणुकीच्या घडामोडीला वेग आला आहे. परंतू या महामारीच्या / लॉकडाऊन काळात आपल्या जीवाची पर्वा न -करता ज्यां स्वयंसेवी संस्थानी मदत कार्य केले आहे अश्या संस्थाच्या प्रतिनिधीना ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून संधी द्यावी अशी मागणी प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष शामकांत जाधव यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे
सामाजिक संस्थेतील पदाधिकाऱ्याना शासनाने प्रशासक पदी संधी दिली तर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संघटनाना प्रेरणा मिळेल व इतरही स्वयंसेवी संघटना जोमाने कार्य करतील आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या स्वयंसेवी संघटनाना ही न्याय मिळू शकेल. शासनाचे धोरण आहे की गाव हे तंटामुक्त असले पाहिजे परंतु प्रशासक पदी निवड करतांना जनसामान्यांचा सहभाग नसल्याने प्रशासकाची निवड होणार आहे त्यामुळे गावागावात विरोधाभासात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे यामुळे तंटामुक्ती तर दूरच परंतु गटागटात भांडणे बळावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते
अनेक सामाजीक संस्था कोविड-19 मुळे उद्भवलेल्या महामारी मध्ये शासन, प्रशासन व जनतेची मदत करत आहे. प्रामाणिक पणे कार्य करण्याची प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जिद्द आहे व चांगले कार्य करून दाखवण्याचे सामर्थ्य आहे. तसेच व्यवस्थापकीय समज व जाण असल्याने ग्राम पंचायत चे प्रशासक म्हणून स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी चांगले कार्य करू शकते. तेव्हा प्रशासक म्हणून सरकारने NGO प्रतिनिधी नेमावे अशी मागणी प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या वतीने शामकांत जाधव यांनी केली आहे
अन्यथा राजकीय समीकरण जुळवून आपल्या मर्जीतील लोकांनाच संधी मिळेल व ज्या स्वयंसेवी संस्थानी अहोरात्र मेहनत घेतली व घेत आहे अश्या सामाजिक कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही यासाठी शासन,प्रशासनेच अश्या सामाजिक कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दयावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे स्वयंसेवी संस्थाना संधी देऊन ग्रा. पं. प्रशासक म्हणून गावाची सेवा करण्याची संधी दयावी अशी मागणी केली आहे


 

 

Previous Post

पारोळ्यात 30 जणांनी केले रक्तदान

Next Post

संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त एन एस यू आय तर्फे करण्यात आले विनम्र अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त एन एस यू आय तर्फे करण्यात आले विनम्र अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon