• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजनाथ सिंह यांची फॉरवर्ड पोस्टला भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज जम्मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. राजनाथ सिंह यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे सोबत होते.

कुपवाडा जिल्ह्यातील एलओसी जवळील फॉरवर्ड पोस्टला राजनाथ यांनी भेट दिली. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचा आम्हाला भरपूर अभिमान आहे, असे ट्‌विट राजनाथ सिंह यांनी केले. राजनाथ सिंह यांनी या दौऱ्याचे फोटो आणि सैनिकांसोबत संवाद साधल्याचे व्हिडीओ ट्‌विट केले आहेत.

फॉरवर्ड पोस्टवर जाण्याआधी त्यांनी पवित्र अमरनाथ गुंफेला भेट दिली. तिथे त्यांनी अमरनाथाचे दर्शन घेतले. इथे मंदिर परिसरात ते तासभर होते. राजनाथ सिंह दोन दिवसीय जम्मू-काश्‍मीर आणि लडाख दौऱ्यावर होते. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्‍मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सुरक्षा स्थितींचा आढावा घेतला.


 

 

Previous Post

भारतात घातापाती कारवायांसाठी दहशतवाद्यांना चीनकडून शस्त्रे

Next Post

कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेचे नुकसान – वसुंधरा राजे 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेचे नुकसान - वसुंधरा राजे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon