• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाऊंच्या उद्यानात १४ व १५ मार्च रोजी भरणार आर्ट मेला

अनुभूती निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्र, शिल्पांचे प्रदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून सर्जनशिलता या विविधांगी उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी वर्षभरात कलेचे विविध प्रकार अभ्यासत असतात. चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉट्री (मातीकाम) या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असेलला ‘आर्ट मेला’ दि. १४ व १५ मार्च २०२० असे दोन दिवस भाऊंच्या उद्यानात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या आर्ट मेळ्याचे उद्घाटन जळगाव शहरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन मुसळे यांच्या हस्ते व अतुल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ मार्च शनिवारी सायं ६ वा. होणार आहे.


भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीत अनुभूती निवासी शाळेतील इ. 5 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच उद्यानातील एम्पी थिएटर मध्ये उद्घाटनानंतर सायं. ६.३० वा. सांगितीक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले असून गाणी व तबला वादनाचे सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थितीचे आवाहन संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे.पी.राव यांनी केले आहे.


 

 

Previous Post

तीन रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाची लागण

Next Post

जि.प.प्राथ शाळा चिखलोद येथे ” वॉटर बेल ” उपक्रमाची सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जि.प.प्राथ शाळा चिखलोद येथे " वॉटर बेल " उपक्रमाची सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon