• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वयंरोजगार योजनेबद्दलची माहिती देण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सत्राचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2020
in Uncategorized
0

जळगाव, ;- जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाच्यावतीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत- योजना-डीपीसी 2019-2020 अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांकरीता जिल्हा उद्योग केंद्र आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या विविध संधी, योजनेबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी 15 जुलै रोजी ऑनलाईन समुपदेशन-मार्गदर्शन सत्राचे दुपारी 1 ते 2 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ऑनलाइन उपक्रमाची लिंक Google Meet पवर शेड्युल केलेली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/qcy-mvoz-jqr या लिंकवर जाऊन सत्रामध्ये सहभागी व्हावे.

ऑनलाइन समुपदेशन/मार्गदर्शन सत्रात जिल्हा उद्योग केंद्र आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहून स्वयंरोजगाराच्या विविध संधी, योजनेबद्दल माहिती देणार आहेत.

तरी डीपीसी 2019-2020 अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा ला. तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


 

 

Previous Post

कोरोना संदर्भातील तक्रारी वॉररूमला कळविण्याचे आवाहन

Next Post

बापरे … ! जिल्ह्यात आणखी १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बापरे ... ! जिल्ह्यात आणखी १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुःखद : जळगावातील सीनियर फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे देहावसान !
1xbet russia

 विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला

December 22, 2025
लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक
जैन कंपनी

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
फैजपूर पालिकेची धुरा दामिनी सराफ यांच्या हाती
1xbet russia

फैजपूर पालिकेची धुरा दामिनी सराफ यांच्या हाती

December 22, 2025
दुःखद : जळगावातील सीनियर फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे देहावसान !
जळगाव

दुःखद : जळगावातील सीनियर फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे देहावसान !

December 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुःखद : जळगावातील सीनियर फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे देहावसान !

 विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला

December 22, 2025
लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon