• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना व्हायरस स्मार्टफोनमुळे देखील पसरतोय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोनाला साथीचा आजार घोषित केलंय. जगभरातील कोरोनाचे सावट आता भारतावरही घोंघावतंय. या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जातेयं. सरकारने देखील यासंदर्भात निर्देश जारी केलेयंत. चीन, इराण आणि दक्षिण आफ्रीकेत याचा प्रादुर्भाव अधिक आहे. या वायरसवर सध्या कोणता उपाय नाही. पण काळजी घेतल्यास याचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. स्मार्टफोनमुळे देखील हा व्हायरस पसरत असल्याचे समोर आले आहे.
स्मार्टफोनवरुन पसरतोय व्हायरस – कोरोना व्हायरस कुठूनही पसरु शकतो असे मतं एका वैज्ञानिकाने मांडला. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला सारखे टच करताय तर आधी हात स्वच्छ धुवा. कारण कोरोना व्हायरस तुमच्यात पोहोचण्याचे हे माध्यम ठरु शकते असेही ते म्हणाले.कोरोना व्हायरस निर्जीव वस्तूवर एक आठवडा जिवंत राहू शकतो. शिंक आणि खोकल्यातून हा व्हायरस मानवाच्या शरिरातून बाहेर येतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.
अशी घ्या काळजी-याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुमचा स्मार्टफोन सॅनिटायझरने स्वच्छ करु शकता. असे करण्याआधी फोन स्वीच ऑफ करा. अल्कोहोलवाल्या कोणत्याही पदार्थाने गॅजेट्स स्वच्छ करु नये.,वायरसपासून वाचण्यासाठी आपल्या लॅपटॉपला देखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात आधी लॅपटॉप बंद करा.स्मार्टफोन आणि रुमाल आपल्या एकाच खिशात ठेऊ नका. आपला फोन किंवा लॅपटॉप स्वच्छ केल्यानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.सार्वजनिक वाहतुकीचा कमीत कमी वापर करा. सार्वजनिक कम्युटर किंवा सायबर कॅफेचा वापर कमीत कमी करा. सार्वजनिक टॉयलेट्सचा वापर करणे शक्यतो टाळा.


 

 

Previous Post

घरच्या घरी असा तयार करा मास्क – महिंद्रां

Next Post

तीन रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तीन रुग्णांना पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन
1xbet russia

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon