• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ अ‍ॅपव्दारे तुम्ही पकडू शकता इंटरनेट डेटा चोर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – तुम्ही जर वायफाय किंवा मोबाईल हाॅटस्पाॅट चा वापर करत असाल आणि तुम्हाला वाटतय की अन्य व्यक्ती इंटरनेट डेटा वापरू पाहत आहे तर असे काही अ‍ॅप आहेत जे अशा यूझर्सला डेटा चोरी करण्यापासून रोखू शकतात.

(1)वाय-फाय इंस्पेक्टर अॅप

4.3 रेटिंग असणारे हे अ‍ॅप फ्री मध्ये उपलब्ध आहे. या अॅपव्दारे तुम्हाला तुमच्या वाय-फाय राउटर किंवा हाॅटस्पाॅट ला किती यूझर्सनी आपले डिव्हाईस कनेक्ट केले आहे. त्याबरोबरच तुम्हाला त्या डिव्हाईसचे नाव आणि मॅक अॅड्रेस सुध्दा दिसू शकेल. अ‍ॅप डेव्हलपरने हा दावा केला आहे की, हे अॅप्लीकेशन सर्व माहिती 30 सेंकदातच तुम्हाला सांगू शकेल. हे अ‍ॅप अॅन्ड्राईड 2.3 जिंजरब्रेड आॅपरेटिंग सिस्टिम किंवा त्यापेक्षा अधिकच्या व्हर्जनवर काम करू शकते. हे अॅप प्ले स्टोरवर वायफाय इंस्पेक्टर (Wifi Inspector) नावाने उपलब्ध आहे.
(2) वाय-फाय किल अॅप

वाय-फाय किल अॅप्लीकेशन फक्त दुसऱ्या यूझर्सना वाय-फाय किवा हाॅटस्पाॅटला कनेक्ट होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. तसेच तुम्ही इतर पब्लिक वाय-फाय चा वापर करत असाल तर या अ‍ॅपव्दारे तुम्ही वायफाय नेटवर्कचे स्पीड वाढविण्यासंबंधी मदत करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. हे अ‍ॅप गूगल प्लेस्टोरवर वर Free Wifi Kill reference या नावाने उपलब्ध आहे. पब्लिक वाय-फाय नेटवर्कमध्ये सुरक्षा संबंधी अनेक त्रूटी असतात. त्यामुळे डिव्हाईसमध्ये वायरस येण्याचा जास्त धोका असतो. जर तुमच्या जवळपास काही यूझर्स पब्लिक वाय-फाय वापरत असतील तर हे अ‍ॅप तुमच्या डिव्हाईसमध्ये असेल तर इतर यूझर्सना डेटा चोरी करण्यापासून रोखण्याचे काम हे अ‍ॅप करते.

(3) फिंग नेटवर्क टूल्स अॅप

हे अ‍ॅप गूगल प्ले-स्टोरवर Fing – Network Tools या नावाने उपलब्ध आहे. हे अ‍ॅप स्मार्ट फोन किंवा टॅबलेटसमध्ये इनस्टाॅल केल्यानंतर यूजर्सला त्याच्या राउटरला किती डिव्हाईस कनेक्टेड आहेत याबदल माहिती दाखवते. फिंग अ‍ॅप मध्ये मॅनीफेक्चर, मॅक आणि डिव्हाईसचा आयकाॅनही दिसतो. तसेच डिव्हाईसची हिस्ट्री सुध्दा तुम्ही पाहू शकता. तसेच कोणतं डिव्हाईस कधी वाय-फाय राउटरला कनेक्ट झालं होतं यासंबंधीसुध्दा माहिती देण्याचं काम हे अॅप करतं.


 

 

Previous Post

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक जेलमध्ये मृत्यू

Next Post

भालोद :येथील महाविद्यालयास स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे नाव दया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भालोद :येथील महाविद्यालयास स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे नाव दया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon