• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेळगाव बॅरेजमध्ये चार दिवसांनंतर राजू नेरकर यांचा मृतदेह आढळला!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेळगाव बॅरेजमध्ये चार दिवसांनंतर राजू नेरकर यांचा मृतदेह आढळला!


२४ नोव्हेंबरपासून सुरू होता शोध; २६ नोव्हेंबरच्या रात्री शोधकार्यास यश

यावल (प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे पाण्यात उडी घेतल्याची घटना घडलेल्या राजू नेरकर यांचा अखेर शोध लागला. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. चार दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेचा अखेर दुर्दैवी शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/11/VID-20261127-WA0005.mp4

आहे.मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी शेळगाव बॅरेज येथे एका व्यक्तीने पाण्यात उडी घेतल्याची घटना समोर आली होती. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची स्कूटर, चप्पल आणि आधार कार्ड आढळून आले होते. त्यावरून जळगाव येथील रहिवासी राजू नेरकर यांची ओळख पटली होती. घटनेपूर्वी त्यांनी नातेवाईकांना संदेश पाठविल्याची माहितीही समोर आली होती.घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले होते. बॅरेजमधील पाण्याची खोली आणि प्रवाहामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. सलग शोधमोहीम सुरू असताना गुरुवार, दि. २६ नोव्हेंबरच्या रात्री राजू नेरकर यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शेळगाव बॅरेज परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यावल पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया व तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

उपचाराची झुंज ठरली अपयशी; अपघातात जखमी २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेळगाव बॅरेजमध्ये चार दिवसांनंतर राजू नेरकर यांचा मृतदेह आढळला!
खान्देश

शेळगाव बॅरेजमध्ये चार दिवसांनंतर राजू नेरकर यांचा मृतदेह आढळला!

November 27, 2026
मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
खान्देश

उपचाराची झुंज ठरली अपयशी; अपघातात जखमी २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

November 26, 2026
तापी नदीकाठी महसूल विभागाचा धडाका; ४ डंपर, पोकलँडसह जेसीबी पकडले.
क्राईम

तापी नदीकाठी महसूल विभागाचा धडाका; ४ डंपर, पोकलँडसह जेसीबी पकडले.

November 26, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
क्राईम

५० लाखांच्या विमा घोटाळ्याचा संशय अन् गुजरातमध्ये पाटील कुटुंबाचे हत्याकांड!

November 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेळगाव बॅरेजमध्ये चार दिवसांनंतर राजू नेरकर यांचा मृतदेह आढळला!

शेळगाव बॅरेजमध्ये चार दिवसांनंतर राजू नेरकर यांचा मृतदेह आढळला!

November 27, 2026
मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

उपचाराची झुंज ठरली अपयशी; अपघातात जखमी २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

November 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon