• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि पालकशाळा यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व भन्नाट अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव पार पडणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व भन्नाट अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव येत्या शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील भाऊंचे उद्यान (ॲम्फी थिएटर) येथे संपन्न होणार आहे.

यंदाच्या महोत्सवात दर्जेदार बालचित्रपटांसोबतच मनोरंजनाची दुहेरी मेजवानी असणार आहे. राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अद्भूत आणि अविश्वसनीय जादूचे प्रयोग हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. त्यांच्या हातचलाखीचे आणि विस्मयकारक जादूचे प्रयोग बालचमूंसाठी पर्वणीच ठरणार आहेत. आजच्या धावपळीच्या युगात पालक आणि पाल्यांनी एकत्र बसून निखळ आनंद लुटत आपले बालपण पुन्हा अनुभवावे, या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बालविश्वाशी निगडित दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपटांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

सदर महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, जळगाव शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, बालचमूंनी आणि पालकांनी आपल्या तारखा राखून ठेवत या चित्रपट व जादू महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन
Previous Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Next Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा

November 26, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

November 26, 2026
रावेरमध्ये घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास!
क्राईम

रावेरमध्ये घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास!

November 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन २०२६ उत्साहात साजरा

November 26, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!