• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

27 जूनला होतील जगातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा होईल 1 कोटी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा सुमारे सहा महिन्यांपासून जगभरात प्रकोप सुरू आहे. जवळपास प्रत्येक देश यामुळे त्रस्त आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटनसारखे विकसित देशसुद्धा या महामारीच्या समोर असहाय्य ठरले आहेत. जगात आतापर्यंत 4.72 लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आता तर सुमारे दिडलाख नव्या केस रोज समोर येत आहेत. या आठवड्यात कोविड-19 ची भीषणता लाखांतून कोटीमध्ये पोहचणार आहे. या आठवड्यात जगात एकुण एक कोटी कोरोना पॉझिटीव्ह केस होऊ शकतात. यामध्ये 5 लाखपेक्षा जास्त भारतीय असतील.

जगात कोरोना पॉझिटीव्ह केसची संख्या 21 जूनला 91 लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी रात्री उशीरा जगात कोरोनाच्या एकुण 91.20 लाख केस होत्या. 8.80 लाख आणखी केस आल्यास ही संख्या 1 कोटीच्या पुढे जाईल. जगात 15 ते 20 जूनच्या दरम्या, म्हणजे सहा दिवसात सुमारे 9 लाख केस आल्या आहेत. जर हाच वेग कायम राहील तर 27 जूनला जगामध्ये एक कोटी कोरोना केस होतील.

कोरोना व्हायरससंबंधी 10 तथ्य :

1. जगात सर्वाधिक (23.70 लाख) केस अमेरिकेत आहेत. येथेच सर्वात जास्त (1.22 लाख) मृत्यू सुद्धा आहेत.

2. ब्राझीलमध्ये सुमारे 11 लाख केस आहेत. अमेरिकेनंतर सर्वात जास्त. येथे 50 हजार लोकांना जीवन गमावला आहे.

3. भारतात आता सुमारे 4.40 लाख केस आहेत. भारतात 26 जूनला हा आकडा 5 लाखांच्या पुढे जाईल.

4. जगात कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट 47% आहे. सुमारे 48.90 लाख लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर बरे झाले आहेत.

5. जगात आतापर्यंत 4.72 लाख लोक कोरोनामुळे जीव गमावून बसले आहेत. ही संख्या 27 जूनला 5 लाख होऊ शकते.

6. जगात 185 देशांत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू यूरोप (सुमारे 1.87 लाख) मध्ये झाले आहेत.

7. भूतान, व्हिएतना, युगांडा, मंगोलिया, नामीबिया, लाओस, फिजी, मकाऊसह सुमारे 27 देशांमध्ये कोरोनामुळे कोणताही मृत्यू झालेला नाही.

8. जगात सर्वात जास्त टेस्ट अमेरिका (2.87 कोटी) मध्ये झाल्या आहेत. भारतात आतापर्यंत 70 लाख लोकांच्या टेस्ट केल्या आहेत.

9. जगात या महामारीचा डेथ रेट 60 (प्रति 10 लाख) आहे. भारतात डेथ रेट 10, बांगलादेशमध्ये 9 आणि पाकिस्तानमध्ये 16 आहे.

10. जगातील 10 देशांमध्ये 2 लाख किंवा यापेक्षा जास्त केस आहेत. यामध्ये अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत, ब्रिटेन, स्पेन, पेरू, चिली, इटली आणि इराणचा समावेश आहे.


 

 

Previous Post

धबधब्याच्या तळाशी बुडून 3 तरुणांचा मृत्यू

Next Post

चीनची दादागिरी रोखण्यासाठी भारतानं बनवलं चक्रव्यूह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीनची दादागिरी रोखण्यासाठी भारतानं बनवलं चक्रव्यूह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon