• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

श्वान पकडणाऱ्या संस्थेच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

सावदा  ( प्रतिनिधी ) – शहरातील बस स्थानकासमोरील पांडुरंग मेडिकल चौकात एका मोकाट कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून रिक्षातून नेल्याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील बळीराम पेठ परिसरात राहणारे वकील तथा ‘संरक्षण गो व पशु सेवा संस्था’ या नोंदणीकृत संस्थेचे कार्यकर्ते केदार किशोर भुसारी (वय ४५) हे १७ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव येथे होते. त्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र तुषार प्रभाकर रोडे (रा. सावदा) यांनी त्यांना फोन करून सावदा येथील घटनेची माहिती दिली.

सावदा नगर परिषदेमार्फत शहरातील मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी एका संस्थेला ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१० वाजेच्या सुमारास बस स्थानकासमोरील पांडुरंग मेडिकल चौकात या संस्थेतील दोघांनी एका मोकाट कुत्र्यास पकडले. यातील अर्जुन अण्णा गायकवाड आणि सुनिल लक्ष्मण गायकवाड (दोन्ही रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी कुत्र्याच्या गळ्याला फास लावून व दोन्ही पाय धरून त्याला रस्त्यावर आपटून अमानुष मारहाण केली. त्यानंतर कुत्र्याच्या पायाला लंगड घालून रिक्षा (क्र. MH.19.BJ.3566) मध्ये टाकून ते निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करण्यात आला असून तो मित्र राजेश भंगाळे यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संस्थेच्या सभासदांशी चर्चा करून केदार भुसारी यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अर्जुन अण्णा गायकवाड आणि सुनिल लक्ष्मण गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उमेश अशोक पाटील हे करत आहेत.

Tags: #savda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण
क्राईम

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

November 20, 2026
न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!
क्राईम

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

November 20, 2026
विमा कंपनीला १० लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

विमा कंपनीला १० लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; दहा जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल!

November 20, 2026
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल
क्राईम

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर यावल पोलिसांत गुन्हा दाखल

November 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

सावदा बस स्थानकासमोर मोकाट कुत्र्याला गळफास लावून अमानुष मारहाण

November 20, 2026
न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

न्हावी येथे लग्नाच्या वादातून चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी!

November 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!