• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

देशाच्या जडणघडणीत नेहरूंचे योगदान महत्त्वपूर्ण डॉ. प्रशांत वारके

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर) महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत वारके म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आधुनिक आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी पंडित नेहरू यांनी दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. आयआयटी, एम्स यांसारख्या शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या उभारणीसह भाकरा नांगलसारख्या मोठ्या प्रकल्पांमधून देशाच्या विकासाचा पाया मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. देशाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले. त्या काळात आजच्यासारखी दळणवळणाची आधुनिक साधने, मोबाईल, इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम पायाभरणी केली. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी वैयक्तिक संपत्तीचाही त्याग केला, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी प्रा. आरती वर्मा यांनी पंडित नेहरू यांच्या देशाच्या जडणघडणीतील योगदानाचा आढावा घेतला. तसेच मुलांवरील त्यांचे प्रेम, शिक्षणाविषयीची बांधिलकी आणि शिक्षणाच्या माध्यमातून समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा त्यांनी दिलेला संदेश याविषयी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता चौधरी यांनी केले. पंडित नेहरू यांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

Next Post

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी
क्राईम

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

November 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
खान्देश

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
खान्देश

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

November 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

आनंद मेळ्यात तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; १५०० रुपयांची जबरी चोरी

November 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!