• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्लीत बॉम्ब घेऊन अतिरेकी घुसले ; पोलिसांना हाय अलर्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू काश्‍मिरमधून चार ते पाच अतिरेक्‍यांचा एक गट राजधानीत घुसला असून ते मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती गुप्तचर खात्याने दिली आहे. त्यामुळे दिली पोलिसांना हाय अलर्ट दिला आहे. या दहशतवाद्यांकडे बॉम्बचा मोठा साठा असल्याची माहिती गुप्तचर खात्याच्या हाती लागली आहे.

दहशतवादी लपण्याच्या जागांचा पोलिसांनी कसोशिने शोध सुरू केला आहे. हाती आलेल्या महितीनुसार आणखी काही दहशतवादी दिल्लीत घुसण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिसांनी सर्व लॉज, हॉटेल आणि गेस्ट हाऊसवर छापे घालण्यास सुरवात केली असून जम्मू काश्‍मिर पासिंगच्या सर्व वाहनांची कडक तपासणी सुरू केली आहे. राजधानीतील सर्व बस स्टॅंड आणि रेल्वे स्थानकाकर अती सतर्कता बाळगण्यात येत आहे.

बाजारपेठा आणि रुग्णालयांवर विशेष देखरेख ठेवण्यात येत असून सध्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने तेथे अतिरेकी हल्ला करतील अशी भीती व्यक्त होत आहे. दिल्लीत सर्व जिल्ह्यांचे पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष शाखेचे पोलिस सतर्क झाले आहेत, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

हे अतिरेकी ‘जैश ए महंमद’ किंवा ‘लष्कर ए तोयबा’शी संबंधित असावेत. आणखी एक अतिरेकी दिल्लीत घुसण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानी बनावटीची स्फोटके आणि बॉम्बचा मोठा साठा असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे, असे एबीपीच्या वृत्तात म्हटले आहे.

सुरक्षा दलांनी जम्मू काश्‍मिरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यामुळे दहशतवाद्यांनी दिल्लीला लक्ष बनवण्याचा कट आखलेला असण्याची शक्‍यता संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तेथे जून महिन्यात तब्बल 55 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेचा म्होरक्‍या रियाझ नायकू याला यमसदनी धाडल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी यंत्रणेला हादरा बसला आहे.


 

 

Previous Post

कौटुंबिक वादातून दुचाकी पेटविणाऱ्या दोघांना अटक

Next Post

चीन सीमेलगत पूल कोसळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीन सीमेलगत पूल कोसळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
जैन कंपनी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon