• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि  हॉस्पिटलच्या मेन गेट जवळील भिंतीलगत रोडवर उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उत्तम वामन सुरवाडे (वय ५२, रा. भागदरा, पो. मोयगाव, ता. जामनेर, जि. जळगाव) यांची हिरो कंपनीची काळ्या व पर्पल रंगाची मोटार सायकल (क्र. एम एच-१९ सिपि ०२३६) दिनांक २७/१०/२०२६ रोजी दुपारी ०१ वाजेपासून ते ०४:३० वाजेदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या मेन गेटजवळ लावली होती.
चोरट्याने ती परस्पर लांबवून नेल्यामुळे फिर्यादीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश विठ्ठल पदमर (नेमणूक – जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव) हे करीत आहेत. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!
जैन कंपनी

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 8, 2026
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon