• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात चिमुकल्यांनी लुटला आनंद!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात चिमुकल्यांनी लुटला आनंद!

प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे प्राचार्य नीलिमा चौधरी यांचे आवाहन

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी दिवाळीच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत सणाचा आनंद लुटला.दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत शाळेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.

रंगीबेरंगी सजावट, पणत्या आणि दिवाळीच्या आनंददायी वातावरणामुळे शाळा उजळून निघाली.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य नीलिमा चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनीप्रदूषण टाळून सर्वांनी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच दिवाळीच्या आनंदात निसर्गाची आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सणाविषयी उत्साह निर्माण होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजविण्यात आली. आनंद, उत्साह आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत गोदावरी इंग्लिश स्कूलमधील दिवाळी उत्सव उत्साहात संपन्न झाला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पारोळ्यात महिलेचे सोन्याचे दागिने लांबविणारा बीडमधून जेरबंद

Next Post

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा
Uncategorized

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: अर्जांच्या छाननीत ९३ जणांचे अर्ज बाद; दिग्गजांना धक्का तर रक्षा खडसे यांना दिलासा

November 3, 2026
‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!
खान्देश

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!