• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

तालुक्यात भोकर येथे घटना, ग्रामस्थांमुळे ३ दरोडेखोर जेरबंद

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोकर येथील भारतीय स्टेट बँक शाखेवर शनिवारी (दि. ३१) दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला. बँकेतील व्यवस्थापक आणि रोखपालाला शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण करून खुर्चीला बांधले आणि रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटून नेले. दरम्यान, पळून जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी तिघांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
शनिवारी दुपारी बँकेत ग्राहकांची गर्दी कमी असल्याचा गैरफायदा घेत दुचाकींवरून ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोर अचानक बँकेत घुसले. आत शिरताच त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून दहशतीखाली घेतले. बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला मारहाण करत खुर्चीला बांधून ठेवले आणि तिजोरीतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने आपल्याकडील बॅगांमध्ये भरून दुचाकींवरून जळगावच्या दिशेने पळ काढला.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261031-WA0008.mp4

ग्रामस्थांचे धाडस, ३ दरोडेखोरांना पकडले
दरोडा टाकून पसार होत असताना डिकसाई गावाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दरोडेखोरांना हटकले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला जागीच पकडून बेदम चोप दिला. पाठोपाठ इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. पकडलेल्या संशयितांकडून लुटलेल्या रकमेच्या बॅगाही जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरित फरार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी करून कसून तपास सुरू केला आहे. या संशयित आरोपींमध्ये नायडोंगरी तालुका चाळीसगाव येथील खुनाच्या आरोपात नुकताच जामीन झालेला  एकाचा तसेच दुसरा बऱ्हाणपूर येथील असल्याची माहिती आहे. फरार एका दरोडेखोराचा जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे पथक शोध घेत आहेत.दरोड्यात नेमकी किती रोख रक्कम आणि किती किमतीचे सोने लुटले गेले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नसून बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

Next Post

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !
क्राईम

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026
खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास
क्राईम

खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

October 31, 2026
महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
खान्देश

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

October 31, 2026
‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..
खान्देश

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

October 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026
खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

October 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!