• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडा हे खास अकाऊंट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) लोकांना अनेक प्रकारच्या बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. एसबीआयची फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम ही रिकरिंग डिपॉझिट (आरडी) सारखीच योजना आहे, पण यात तुम्हाला पैसे जमा करण्याची सवलत मिळते. याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी अनेक महिन्यांची इन्स्टॉलमेंट भरू शकता. या योजनेमध्ये इन्स्टॉलमेंट रक्कम निश्चित केलेली नाही. ग्राहक त्यांच्यानुसार इन्स्टॉलेमेंटची रक्कम कमी-जास्त करू शकतात. तर जाणून घेऊया योजनेबद्दल…

किती गुंतवणूक करू शकता?
एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट खाते उघडल्यानंतर तुम्ही दरमहा ५०००, १०,००० जमा करू शकता. दर वर्षी ५०,००० पर्यंत जमा करू शकता. यात महिन्यात तुम्ही कधीही पैसे जमा करू शकता. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट योजनेसाठी किमान कालावधी ५ वर्षे आणि जास्तीत जास्त ७ वर्षे आहे. त्यावर मिळणारे व्याज फिक्स्ड डिपॉजिटवर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणे आहे. वेळेपूर्वी खाते बंद केल्यास त्यात काही दंड भरावा लागू शकतो. एका इन्स्टॉलमेंटसाठी किमान रक्कम ५०० रुपये आहे.

कसे उघडायचे खाते?
यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. नेट बँकिंग वापरत असल्यास ते ऑनलाइन उघडू शकता. भारतातील कोणताही नागरिक ते उघडू शकतो. ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे. खाती सिंगल किंवा जॉईंट मध्ये उघडली जाऊ शकतात. नॉमिनी व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही खाते उघडतानाच नॉमिनी व्यक्तीची नोंदणी करू शकता.

एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट योजनेमध्ये प्रीमॅचुअर क्लोजची सुविधा आहे. मात्र अशात ५ लाखांपर्यंतच्या ठेवींच्या सर्व कालावधीच्या बाबतीत व्याज दर ०.५० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. तसेच ५ लाखांपेक्षा जास्त ठेवींसाठी व्याजदरात १ टक्क्यांनी कपात केली जाईल.

मिळणार हे फायदे
मूळ ठेवीच्या ९०% पर्यंत कर्ज/ ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर लागू दरापेक्षा ०.५० टक्के अधिक असेल. हे खाते उघडल्यानंतर ७ दिवस पूर्ण होण्यापूर्वी बंद केल्यास व्याज शून्य राहील.


 

 

Previous Post

सामनेर गावात कोरोनाचा एक रुग्ण आढळला

Next Post

वुहानमध्ये झालेल्या मृत्यूंचा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला खुलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वुहानमध्ये झालेल्या मृत्यूंचा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon