• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘डिप्रेशन’मुळे विश्वकप विजेत्या क्रिकेटरनं वडिलांनाही गमावलं

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्त संस्था) – डिप्रेशन असल्यामुळे अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली. डिप्रेशनमध्ये असलेल्या सुशांतने ज्याप्रमाणे गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला, तसाच काही दिग्गज खेळाडूंनीही केला. त्यापैकीच एक म्हणजे वर्ल्ड कप विजेता क्रिकेटर जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेअरस्टो होते.

जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेअरस्टोही क्रिकेटर होते. इंग्लंडसाठी ते चार टेस्ट मॅच खेळले होते. त्याशिवाय यॉर्कशायरसाठी जवळपास 20 वर्षे खेळले. मात्रा, त्यानंतर ते डिप्रेशनमध्ये होते आणि यातूनच त्यांनी आयुष्य संपवले होते. जॉनी बेयरस्टोने एका मुलाखतीत सांगतिले की, त्याचे वडील डेव्हिड डिप्रेशनमध्ये गेले होते. ते आर्थिक अडचणीत होते. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणातही ते अडकले होते. यानंतर यॉर्कशायरच्या असोसिएशनशीदेखील त्यांचा वाद सुरू होता. 1990 साली क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ते रेडिओ कमेंटेटर बनले, मात्र तरीदेखील त्यांना त्रास होत होता. 1997 साली त्यांनी औषधांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी घरातच गळफास घेतला. ज्यावेळी डेव्हिड यांनी आत्महत्या केली त्यावेळी जॉनी आणि त्याची बहीण लहान होते. जॉनी अवघ्या आठ वर्षांचा होता.

वडिलांच्या मृत्यूमुळे आपल्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. जेव्हा त्यांनी आत्महत्या केली तेव्हा आपण आणि आपली बहीण खूप लहान होती. वडीलांच्या मृत्यूनंतर क्रिकेटर व्हायचे असा निश्चय केल्याचे जॉनीने सांगितले. जॉनी इंग्लंड क्रिकेट टीमचा महत्त्वाचा भाग आहे. इंग्लंडचा ओपनर आणि विकेटकिपर आहे.


 

 

Previous Post

जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी पकडली २९ लाखांची रोकड

Next Post

गर्भवतीला खांद्यावरून नेताना जंगलात वाटेतच झाली प्रसूती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गर्भवतीला खांद्यावरून नेताना जंगलात वाटेतच झाली प्रसूती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon