• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

जळगाव : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे ६ ऑक्टोबर रोजी सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात ३० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांच्या शारीरिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.वाढत्या वयासोबत स्नायूंची ताकद व कार्यक्षमता कमी होणे, अशक्तपणा तसेच पडण्याचा धोका वाढणे यांसारख्या समस्यांची वेळीच ओळख होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सार्कोपेनिया व फ्रेल्टीसाठी तपासणी करण्यात आली.

तपासणीच्या माध्यमातून संभाव्य आरोग्यविषयक जोखीम ओळखून त्यानुसार आवश्यक फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिकांना नियमित शारीरिक हालचाल, संतुलित व निरोगी जीवनशैली, पडणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवणे, स्वावलंबन वाढविणे, पडण्याचा धोका कमी करणे आणि जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक व्यायाम व दैनंदिन काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे आयोजन डॉ. पायल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. हितांशी शिंदे आणि डॉ. अथर्व यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकवृंद, निवासी डॉक्टर तसेच सहकार्य करणार्‍या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

Next Post

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी
क्राईम

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
खान्देश

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली
खान्देश

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!