• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

पथनाट्यातून तणाव व्यवस्थापन, गैरसमज व सामाजिक कलंक दूर करण्याचा संदेश

जळगाव : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य परिचर्या विभागातर्फे जळगाव खुर्द येथे मानसिक आरोग्य जनजागृती रॅली व प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर संदेश देत मानसिक आरोग्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले.
यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना प्रत्यक्ष अनुभवांचे श्रवण: खरे आवाज, खरा बदल या विषयावर आधारित आहे.

या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याशी संबंधित प्रत्यक्ष अनुभवांना व्यासपीठ मिळवून देणे, मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि सामाजिक कलंक कमी करण्याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.पथनाट्यातून तणावाचे योग्य व्यवस्थापन, मानसिकदृष्ट्या निरोगी जीवनशैली आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांची मदत घेण्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. मानसिक आजार हा लपविण्याचा विषय नसून त्यावर योग्य उपचार व समुपदेशन उपलब्ध असल्याचा सकारात्मक संदेशही नागरिकांना देण्यात आला.या उपक्रमाला जळगाव खुर्दमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या रॅली व पथनाट्यामुळे परिसरात मानसिक आरोग्याबाबत संवाद आणि जागरूकता निर्माण झाली.

हा उपक्रम मानसिक आरोग्य परिचर्या विभागप्रमुख प्रा. अश्विनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सहयोगी प्रा. हेमांगी मुर्कुटे, विभागातील प्राध्यापक वर्ग आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.‘मनाची काळजीही तितकीच महत्त्वाची’ हा संदेश देत समाजात संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

Next Post

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी
क्राईम

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
खान्देश

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली
खान्देश

मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची रॅली

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालवली; ट्रॅक्टरला धडक, दोघे जखमी

October 8, 2026
निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई; ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!